Slide

Pradhan Mantri Jan Aushadhi Kendra, Kundal and Walwa.

Slide

प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र कुंडल आणि वाळवा.

previous arrow
next arrow

Best Sellers

Welcome to Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India

Care you can believe in.

प्रधानमंत्री मेडिकलचा हेतु आहे की प्रत्येक औषधे ही कमी किमतीत मिळाली पाहिजेत. प्रत्येक सामान्य लोकांना औषधांचा खर्च परवडला पाहिजे. कोणताही व्यक्ती औषधाधाविना आपला जीव गमावु नये हेच ध्येय प्रधानमंत्री मेडिकलचे आहे. प्रत्येक औषध हे ISO आणि GMP सर्टिफाइड असल्याने यात कसलीही शंका व्यक्त होत नाही. आमचा हेतु हाच होता आणि राहील, की लोकांचे औषधाविना हाल होऊ नये,  सगळ्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित व्हावा म्हणुन प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र चालु केले.

Our Facilities

To bring down the healthcare budget of every citizen of India through providing

“QUALITY GENERIC MEDICINES AT AFFORDABLE PRICES”

आपल्याला मेडिकलमध्ये औषधे कमी किमतीत दिली जातात.

सर्व महिन्यांच्या ग्राहकांना बाहेर गावचे असले तरी औषधे घरपोच दिली जातात.

एखादे औषध उपलब्ध नसल्यास एका दिवसात उपलब्ध करून दिले जातात.

जनावरांचे मिनरल आणि कॅलसिम स्वस्त दारात दिली जातात.

आपल्या मेडिकलमध्ये ISO आणि GMP सर्टिफाइड मेडिसिन असतात.

Medicines कुरियर ने घरपोच दिली जातात.

आपल्या मेडिकलमध्ये रेडीमेड फस्टेड कीट उपलब्ध आहे.

Our Numbers Shows Trust

0 +
Daily Customers
K
One Month
K
One Years
+
Medicines

आमचे ग्राहक आमच्याबद्दल काय म्हणतात