ABOUT US
History
प्रधानमंत्री मेडिकल कुंडल हे 20 आँगस्ट 2017 रोजी सुरू झाले. आपल्या मेडिकल बद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणून, प्रत्येक गावात जावून या बद्दलची संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवली ,प्रत्येक गावात आम्ही आमच्या मेडिकल बद्दल माहिती दिल्याने अनेक ग्राहक आपल्यापर्यंत पोहचले. प्रत्येक ग्राहकाचे पैसे वाचू लागले लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. त्यानंतर आम्ही आपल्या मेडिकलची दुसरी शाखा वाळवामध्ये सुरू केली. 27 डिसेंबर 2018 रोजी हि शाखा कुंडल प्रमाणे सुरू झाली. तिथेही Process सुरू केली आणि तेथील लोकांना आपल्यामुळे स्वस्त औषधे मिळु लागली. सुरुवातीला आमच्याकडे कुंडलला 2 आणि वाळवा मेडिकलला 2 असा स्टाफ होता, आता कुंडलला ५ आणि वाळवा मेडिकलला ५ असा एकूण १० जणांचा स्टाफ आहे. आपल्या मेडिकल मध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांना आपल्या औषधांबद्दल माहिती दिली जाते. कोणत्याही ग्राहकाच्या मनात औषधाबद्दल कोणतीही शंका ठेवली जात नाही. इथपर्यंत ग्राहकांच्या शंकेचे निरसण केले जाते .
Daily Customers
Stores
Why Choose Us?
प्रधानमंत्री मेडिकलचा हेतु आहे की प्रत्येक औषधे ही कमी किमतीत मिळाली पाहिजेत. प्रत्येक सामान्य लोकांना औषधांचा खर्च परवडला पाहिजे. कोणताही व्यक्ती औषधाविना आपला जीव गमावु नये हेच ध्येय प्रधानमंत्री मेडिकलचे आहे
Our Vision
आपल्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र च्या १० शाखा बनवण्याचे target compete करणे.
Our Mission
प्रत्येक ग्राहकांना कमी किमतीत उच्च दर्जाची औषधे घरपोच करणे.
Who We Are?
प्रधानमंत्री मेडिकलचा हेतु आहे की प्रत्येक औषधे ही कमी किंमतीमध्ये मिळाली पाहिजेत. प्रत्येक सामान्य लोकांना औषधांचा खर्च परवडला पाहिजे. कोणताही व्यक्ती औषधाविना आपला जीव गमावु नये हेच ध्येय प्रधानमंत्री मेडिकलचे आहे. प्रत्येक औषध हे ISO आणि GMP सर्टिफाइड असल्याने यात कसलीही शंका व्यक्त होत नाही. आमचा हेतु हाच होता आणि राहील, की लोकांचे औषधाविना हाल होऊ नये, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित व्हावी. म्हणुन प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र चालु केले.
Our Staff
KUNDAL
WALWA
Awards and Certifications
Awarded by TLC in 2019
व्यावसायिक निपुणता पुरस्कार 2021-22
Address
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, कुंडल. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, वाळवा.
Call Us
कुंडल - 9665427779
वाळवा - 8956919155
Email Us
satyajeetmohite021@gmail.com pmbjksm@gmail.com
Frequently Asked Questions
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) हे ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी उपक्रम’ नावाच्या समर्पित आउटलेटद्वारे जनतेला परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्यासाठी फार्मासिटिकल विभागाने सेंट्रल फार्मा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेली मोहीम आहे. हे जेनेरिक औषधे खूपच कमी किमतीत प्रदान करतात.
जेनेरिक औषधांची विक्री मालकी किंवा ब्रँड नावापेक्षा गैर-मालकीच्या किंवा मंजूर नावाखाली केली जाते. जेनेरिक औषधे त्यांच्या समकक्षांच्या तुलनेत तितकीच प्रभावी आणि स्वस्त आहेत.
CPSU च्या तसेच खाजगी पुरवठादारांकडून खरेदी केलेल्या औषधांच्या प्रत्येक बॅचची NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून चाचणी करून आणि सुपर स्टॉकिस्ट/प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांना पुरवठा करण्यापूर्वी आवश्यक मानकांची पुष्टी करून औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित केली जाते.