SERVICES
Our Services
To bring down the healthcare budget of every citizen of India through providing
“QUALITY GENERIC MEDICINES AT AFFORDABLE PRICES”

आपल्याला मेडिकलमध्ये औषधे कमी किमतीत दिली जातात.

सर्व महिन्यांच्या ग्राहकांना बाहेर गावचे असले तरी औषधे घरपोच दिली जातात

एखादे औषध उपलब्ध नसल्यास एका दिवसात उपलब्ध करून दिले जातात

जनावरांचे मिनरल आणि कॅलसिम स्वस्त दारात दिली जातात

आपल्या मेडिकलमध्ये ISO आणि GMP सर्टिफाइड मेडिसिन असतात.

Medicines कुरियर ने घरपोच दिली जातात.

आपल्या मेडिकलमध्ये रेडीमेड फस्टेड कीट उपलब्ध आहे.
Care you can believe in

Allopathic Medecines

Ayurvedic Medicines

Homoeopathic Medicines

Surgical Products

Other Products & OTC Products

Daily Use Products
Address
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, कुंडल. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, वाळवा.
Call Us
कुंडल - 9665427779
वाळवा - 8956919155
Email Us
satyajeetmohite021@gmail.com pmbjksm@gmail.com